कार्बन काउंटी (युटा)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

कार्बन काउंटी (युटा)

कार्बन काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र प्राइस येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २०,४१२ इतकी होती.

कार्बन काउंटीची रचना ८ मार्च, १८९४ रोजी झाली. या काउंटीला या प्रदेशातील उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मूलतत्त्वाचे (कर्ब) नाव दिलेले आहे.

कार्बन काउंटी प्राइस नगरक्षेत्रात मोडते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →