काराकोरम महामार्ग

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

काराकोरम महामार्ग

काराकोरम महामार्ग हा जगातील सर्वाधिक उंचीवर बांधला गेलेला रस्ता आहे. काराकोरम पर्वतरांगेतील अत्यंत दुर्गम भागातून वाट काढत हा रस्ता चीनच्या शिंच्यांग प्रांताला पाकिस्तानच्या गिलगित-बाल्टिस्तान ह्या स्वायत्त भागाशी जोडतो. याचे अधिकृत नाव पाकिस्तानात एन-३५ तर चीनमध्ये जी-३१४ आहे.

या रस्त्यावरील सर्वोच्च बिंदू खुंजेराब घाटात ४,६९३ मी उंचीवर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →