:
कारंजा (घाडगे), वर्धा जिल्हा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्याचा नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर असलेला एक तालुका आहे. कारंजा (घाडगे), वर्धा जिल्हा या तालुक्याचे ठिकाणापासुन सुमारे ५ कि.मी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरचं ठाणेगांव नावाचे गाव आहे.
कारंजा घाडगे तालुका
या विषयातील रहस्ये उलगडा.