कामिलो बेन्सो दि कावूर

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

कामिलो बेन्सो दि कावूर

कामियो बेन्सो दि कावूर (इटालियन: Camillo Benso, conte di Cavour) (ऑगस्ट १०, इ.स. १८१० - जून ६, इ.स. १८६१) हा इटलीचा राजकारणी व पहिला पंतप्रधान होता. इटलीच्या एकीकरणात बेन्सो दि कावुराचा महत्त्वाचा हात होता. तो मूळच्या इटालियन लिबरल पक्षाचा संस्थापक, तसेच दुसऱ्या इटालियन स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात व गारीबाल्डीच्या एकीकरणाच्या मोहिमेच्या कालखंडात प्यिमॉंत-सार्दिनियाच्या राज्याचा पंतप्रधानदेखील होता. हा २३ मार्च, इ.स. १८६१ ते ६ जून, इ.स. १८६१ असे जेमतेम अडीच महिने या पदावर होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →