कामिल पूरन

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

कामिल पूरन (जन्म १३ जून १९९६) हा त्रिनिदादचा क्रिकेट खेळाडू आहे. तो वरच्या फळीतील फलंदाज असून सध्या कंबाइंड कॅम्पसेस अँड कॉलेजेस संघाकडून खेळतो.

मार्च २०२३ मध्ये त्याने २०२२-२३ वेस्ट इंडीज चॅम्पियनशिप स्पर्धेत जमैकाविरुद्ध त्रिनिदाद आणि टोबॅगोकडून खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

ऑक्टोबर २०२४ मध्ये त्याने २०२४-२५ सुपर५० चषक स्पर्धेत त्रिनिदाद आणि टोबॅगोविरुद्ध कंबाइंड कॅम्पसेस अँड कॉलेजेसकडून खेळताना लिस्ट अ क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →