कापूर

या विषयातील रहस्ये उलगडा.

कापूर

कापूर (संस्कृत: कर्पूर ; इंग्लिश: Camphor, कॅंफर ;) हा मेणचट, पांढऱ्या रंगाचा, पारदर्शक व अ‍ॅरोमॅटिक वासाचा घन पदार्थ असतो. कीटोन या कार्बन संयुगांच्या वर्गात मोडणाऱ्या कापराचा रासायनिक फॉर्म्युला C10H16O असा आहे.



संप्लवन ही घटना कापराच्या बाबतीत दिसून येते.





कापुर हा antibactarial आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →