कानपूर विभाग

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

कानपूर विभाग

कानपूर विभाग हा उत्तर भारतातील उत्तर प्रदेश राज्याच्या १८ प्रशासकीय भौगोलिक विभागांपैकी एक आहे. कानपूर शहर हे विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या विभागात ६ जिल्ह्यांचा समावेश आहे:



औरैया जिल्हा

इटावा जिल्हा

फरुखाबाद जिल्हा

कानपूर देहात जिल्हा

कानपूर नगर जिल्हा

कनौज जिल्हा

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →