कानडगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील एक गाव आहे. तालुक्यापासून १८ किमी दूर असलेलं कानडगाव १२००-१५०० लोक संख्या असलेलं एक खेड गाव आहे. गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती असून येथील पिके कपाशी, अद्रक, गहु इत्यादी होत. गावाला जवळ नदी तलाव काहीही स्तोत्र नाही. शेती विहीर बोरवेल याच्यातून उपसा सिंचन द्वारे केली जाते. गावात प्रत्येक वर्षी जलसंधारणाचे काम केले जाते त्यामुळे गावाची पाणी पातळी चांगल्या स्थितीत असते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कानडगाव (खुलताबाद)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.