कादल देसमकिंवा तेलुगूमध्ये प्रेमा देसम (इंग्रजी:Kadhal Dhesam/Kathal Desam तमिळ:காதல் தெசம)हा एक भारतीय तमिळ भाषेतील चित्रपट आहे. हाच चित्रपट हिंदीत दुनिया दिलवालोंकी ह्या नावाने पुनःप्रदर्शित करण्यात आला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कादल देसम
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.