काक्चिंग हे भारताच्या मणिपूर राज्याच्या आग्नेय भागातील एक शहर आहे. हे काक्चिंग जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आणि राज्यातील एक प्रमुख व्यावसायिक केंद्र आहे. भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाने काक्चिंगला ईशान्य भारतातील सर्वात स्वच्छ शहर असल्याचे जाहीर केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →काक्चिंग
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.