काकण

या विषयावर तज्ञ बना.

काकण २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला क्रांती रेडकर दिग्दर्शित मराठी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी आणि अभिनेत्री ऊर्मिला कानिटकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →