कल्लाकुरिची जिल्हा

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

कल्लाकुरिची जिल्हा

कल्लाकुरिची हा भारतातील तमिळनाडू राज्यातील ३८ जिल्ह्यांपैकी एक आहे. जिल्ह्याचे मुख्यालय कल्लाकुरिची येथे आहे. कल्लाकुरिची जिल्हा ८ जानेवारी २०१९ रोजी घोषित करण्यात आला आणि तो २६ नोव्हेंबर २०१९ रोजी अस्तित्वात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →