कल्पना मोरपारिया ह्या एक भारतीय बँकर आहे. ती गेली तीन वर्षे आयसीआयसीआय बँक शी संलग्न होती. सध्या ती जेपी मॉर्गन इंडियाची मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. कल्पना अनेक प्रमुख भारतीय कंपन्यांच्या बोर्डवर स्वतंत्र संचालक म्हणून काम करते. कल्पना ने कायद्याची पदवी मुंबई विद्यापीठ मधून घेतली आहे, तसेच भारत सरकारच्या अनेक समित्यांवर काम केले आहे. फॉर्च्युन नियतकालिका ने आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करणाऱ्या ५० सर्वात शक्तिशाली महिलांचा यादीत स्थान दिले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कल्पना मोरपारिया
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!