कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (इंदापूर)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय हे पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील एक महाविद्यालय आहे.हे ग्रामीण भागातील आयएसओ मानांकन प्राप्त करणारे पहिले महाविद्यालय आहे.ह्या महाविद्यालयाला पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय हा पुरस्कार मिळाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →