कलम २९४ (भारतीय दंड संहिता)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ मध्ये सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये किंवा शब्दांसाठी शिक्षा निश्चित केली आहे. अश्लीलतेशी संबंधित भारतीय दंड संहितेचे इतर कलम २९२ आणि २९३ आहेत. कायद्यात अश्लील कृत्य काय असेल हे स्पष्टपणे परिभाषित केलेले नाही, परंतु ते राज्याच्या अधिकारक्षेत्रात तेव्हाच येईल जेव्हा ते सार्वजनिक ठिकाणी इतरांना त्रासदायक वाटेल. मंदिर कला किंवा साधूंची नग्नता हे पारंपारिकपणे या कलमाच्या कक्षेबाहेर आहे.

ह्यासाठी तीन महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होतील असे नमुद केले आहे. भारतीय न्याय संहितेत कलम २९४ ह्याच विषयावर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →