करुर वैश्य बँक

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

करुर वैश्य बँक ही भारतातील तमिळनाडू राज्यातील करुर येथील सर्वात जुनी (भारतातील) खाजगी शेड्युल्ड बँक आहे.हिची स्थापणा १९१६ साली झाली आहे.

या बँकेच्या ऐकून ७८८ शाखा आणि १८०३ एटीएम आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →