करण असरानी (जन्म १७ नोव्हेंबर १९८९ मुंबई, महाराष्ट्र) हा एक भारतीय दूरचित्रवाणी निर्माता, सामाजिक कार्यकर्ता आणि कृष्णा ग्रुप ऑफ कंपनीजचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. त्यांना २०२० मध्ये टेल्लीचाकर चा बेस्ट प्रोड्युसर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री. नितीन गडकरी यांनी त्यांच्या सामाजिक सेवा मोहिमांमध्ये केलेल्या कामांसाठी त्याचे सत्कार केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →करण असरानी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.