कमालुद्दिन अहमद ( ऑगस्ट १५, इ.स. १९३०) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील वारंगळ लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९८९,इ.स. १९९१ आणि इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातीलच हनामकोंडा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कमालुद्दिन अहमद
या विषयातील रहस्ये उलगडा.