कमलाबाई रघुनाथराव गोखले तथा कमला कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रथम बाल स्त्री-कलाकार होत्या. कमलाबाईंच्या आई दुर्गाबाई कामत यांना चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला कलाकार बनण्याचा मान मिळाला. या दोघींनी एकाच वेळी आणि एकत्र दादासाहेब फाळके यांच्या मोहिनी भस्मासुर या मूकपटात काम केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कमलाबाई रघुनाथराव गोखले
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.