कमल बोस

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

कमल बोस (१९१५ - १९९५) हे भारतीय छायाचित्रकार (सिनेमॅटोग्राफर) होते, ज्यांनी परिणीता (१९५३), दो बिघा जमीन (१९५३), बंदिनी (१९६३), देवदास (१९५५) आणि सुजाता (१९६०) या सारखे बिमल रॉय यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण केले. त्यानी रंगीत चित्रपटाच्या युगात यशस्वीपणे संक्रमण केले आणि कुर्बानी (१९८०), जानबाज (१९८६) आणि दयावान (१९८८) पण बनवले.

त्यांच्या कारकिर्दीत, त्यांनी पाच वेळा सर्वोत्कृष्ट छायाचित्राचा फिल्मफेर पुरस्कार जिंकला: बंदिनी (कृष्ण-धवल, १९६४), अनोखी रात (कृष्ण-धवल, १९७०), खामोशी (कृष्ण-धवल, १९७१), दस्तक (कृष्ण-धवल, १९७२), धर्मात्मा (१९७६).

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →