कमर डागर ह्या एक भारतीय सुलेखनकार आहेत. त्या कलामकारी क्रिएटिव्ह कॅलिग्राफी ट्रस्टच्या संस्थापक आहेत. २०१६ मध्ये, डागर यांना महिलांसाठीचा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कमर डागर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.