कपुरथळा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

कपुरथळा हे भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे. हे शहर कपुरथळा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. कपुरथळा येथे रेल्वेचे डबे तयार करण्याचा कारखाना आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →