कन्साई

या विषयातील रहस्ये उलगडा.

कन्साई

कन्साई (जपानी: 関西地方) हा जपान देशामधील एक प्रशासकीय व भौगोलिक प्रदेश आहे. हा प्रदेश होन्शू बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे.

ओसाका, क्योतो, नारा, मिई, वाकायामा, शिगा व ह्योगो ह्या प्रभागांचा कन्साई प्रदेशामध्ये समावेश होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →