मिई प्रांत

या विषयावर तज्ञ बना.

मिई प्रांत

मिई (जपानी: 奈良県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरच्या कन्साई ह्या प्रदेशामध्ये वसला आहे. त्सू हे शहर मिई प्रांताची राजधानी आहे.

इसे स्तूप हे शिंतो धर्मामधील सर्वात पवित्र व महत्त्वाचे प्रार्थनाघर मिई प्रांतात स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →