कन्याकुमारी हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान नागरकोविल व तिरुचेंदुर ह्या भूतपूर्व मतदारसंघांपासून निर्माण करण्यात आलेल्या कन्याकुमारी मतदारसंघामध्ये कन्याकुमारीसह कन्याकुमारी जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघ
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?