कथुआ बलात्कार प्रकरण किंवा असिफा बलात्कार प्रकरण हे जम्मू आणि काश्मीर मधील कथुआ जवळील रसना गावातील असिफा नावाच्या एका ८ वर्षाच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खून याचा उल्लेख केला आहे.
१० जून, २०१९ रोजी आरोपींपैकी एक वगळता इतरांना दोषी ठरविण्यात आले.
कथुआ बलात्कार प्रकरण
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?