कंबोडिया क्रिकेट संघाचा इंडोनेशिया दौरा, २०२३-२४

या विषयातील रहस्ये उलगडा.

कंबोडिया क्रिकेट संघाचा इंडोनेशिया दौरा, २०२३-२४

कंबोडिया क्रिकेट संघाने २० ते २३ नोव्हेंबर २०२३ या काळात ७ टी२०आ खेळण्यासाठी इंडोनेशियाचा दौरा केला. इंडोनेशियाने मालिका ४-२ अशी जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →