कंबरपट्टा किंवा कमरपट्टा स्त्रियांचा एक कंबरेस बांधण्याचा सोन्याचा अलंकार आहे. हा सोने किंवा चांदीचा असतो. पूर्वी कमरपट्टा मोत्यांचा पण वापरत असे.कमरेला कमरपट्टा घालणाऱ्या महिलांची पचनशक्ती वाढते व मासिक पाळी योग्यप्रकारे होते. त्यांना कंबर दुखणे, पाठदुखी वगैरे तक्रारींना तोंड द्यावे लागत नाही, असे मानले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कंबरपट्टा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.