कंब रामायणम

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

कंब रामायणम

रामावतारम (तमिळ: இராமாவதாரம் ; रोमन लिपी: Ramavataram ;) अर्थात कंब रामायणम (तमिळ: கம்ப இராமாயணம் ; रोमन लिपी: Kamba Ramayanam ;) हे तमिळ महाकवी कंबन याने रामायणावर रचलेले तमिळ भाषेतील महाकाव्य आहे.याचे कवीने दिलेले नाव "इरामावतारम" असे आहे. उत्तर भारतात तुलसी रामायणाला असलेले महत्त्व जे आहे तसेच महत्त्व तमिळनाडूत या रामायणाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →