कंधार डोह

थोडक्यात पण महत्त्वाचे.

कंधार डोह हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक पर्यटनस्थळ आहे.

चांदोली राष्ट्रीय उद्यानात नव्याने होणाऱ्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वाटेने प्रचितगडावर जाणे थोडे सोपे असले, तरी नेरदवाडी येथून किमान सहा तासांची पायपीट करावी लागते. नेरदवाडीतून ३ तासांचे अंतर मळेघाटमार्गे पार केल्यावर सातारा जिल्ह्याची हद्द लागते.

सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून मार्गक्रमण करीत कंधार या प्रसिद्ध डोहावर जाता येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →