कंधारचा भुईकोट किल्ला हा महाराष्ट्राच्या नांदेड जिल्हयातील कंधार या तालुक्याच्या ठिकाणी असलेला एक भुईकोट किल्ला आहे. कंधारचे पूर्वीचे नाव पांचालपूरी असून पांडवांचा द्रौपदीबरोबर विवाह याच स्थळी झाला, अशी आख्यायिका आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कंधार किल्ला
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.