ओशनसाइड हे कॅलिफोर्नियाच्या दक्षिण किनाऱ्यावरील एक शहर आहे, जे सॅन डियगो काउंटीमध्ये आहे. २००० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,७५,०६८ होती तर २०१०मध्ये हा आकडा १,६७,०८६ होता. 174,068 होती, 2010 च्या जनगणनेनुसार 167,086 इतकी होती. येथील समुद्रकिनारा, जुन्या इमारती आणि ऐतिहासिक स्मारके यांमुळे ओशनसाइट लोकप्रिय पर्यटन स्थळ झाल आहे.
ओशनसाइडच्या प्रदेशात लुइसेन्यो जमातीची लोक रहात होती.
ओशनसाइड (कॅलिफोर्निया)
यामागील विज्ञान आणि इतिहास.