ओवी हे मराठी काव्यामधील एक छंद किंवा अक्षरवृत्त आहे. ओवीचे साधारणपणे दोन प्रकार आहेत. ग्रंथांमधील ओवी व लोकगीतातील ओवी. लोकसाहित्य आणि विशेषतः महिलांच्या आयुष्यात ओवी या काव्यप्रकाराला विशेष महत्त्वाचे स्थान आहे.
ओवीचा उगम वैदिक छंदात आणि अनुष्टुभ छंदात आढळतो असे मानले जाते.
ओवी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.