ओल्गा दानिलोविच

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

ओल्गा दानिलोविच

ओल्गा दानिलोविच (२३ जानेवारी, २००१:बेलग्रेड, सर्बिया - ) ही एक सर्बियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.



ओल्गा दानिलोविचचे वडील प्रेद्राग दानिलोविच सर्बियाकडून बास्केटबॉल खेळले. तर तिची आई स्वेतलाना (रादोसेविच), दूरचित्रवाणीवरील क्रीडा पत्रकार आहे. तिला एक धाकटी बहीण, सॉन्या आणि एक धाकटा भाऊ वुक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →