अलेक्सांद्रा क्रुनिच (सर्बियन:Александра Крунић; १५ मार्च, १९९३:मॉस्को, रशिया - ) ही रशियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.
क्रुनिचचे आईवडील सर्बियातून रशियात स्थलांतरित झाले.
अलेक्सांद्रा क्रुनिच
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.