ओर्ला प्रेंडरगास्ट

यामागील विज्ञान आणि इतिहास.

ओर्ला प्रेंडरगास्ट (१ जून, इ.स. २००२ - ) ही आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करते.

प्रेंडरगास्ड आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ८ ऑगस्ट, २०१७ रोजी नेदरलँड्सविरुद्ध खेळली

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →