ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७४-७५

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७४-७५

ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने मार्च १९७४ मध्ये एक महिला कसोटी सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. ट्रिश मॅककेल्वीने यजमान न्यू झीलंड महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व वेंडी ब्लंस्डेनकडे होते. महिला कसोटी सोबतच ऑस्ट्रेलियाने अनेक स्थानिक महिला क्रिकेट संघांशी सराव सामने खेळले. बेसिन रिझर्ववर खेळवला गेलेला एकमेव महिला कसोटी अनिर्णित सुटला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →