ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५१

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५१

ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-जुलै १९५१ दरम्यान महिला ॲशेसअंतर्गत ३ महिला कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ऑस्ट्रेलिया महिलांचा हा दुसरा इंग्लंड दौरा होता. महिला ॲशेस १-१ अशी बरोबरीत सुटली. ऑस्ट्रेलिया महिला संघाला इंग्लंडच्या भूमीवर सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिका बरोबरीत राखण्यात यश आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →