३ ते १० डिसेंबर २००५ दरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ३-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी न्यू झीलंडचा दौरा केला. सदर मालिका चॅपेल-हॅडली चषक स्पर्धेतील दुसरी मालिका होती. ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकून चषकावर नाव कोरले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००५-०६
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?