ऑस्ट्रिया-हंगेरी हे मध्य युरोपातील एक दुहेरी राजतंत्र होते. १८६७ साली ऑस्ट्रिया व हंगेरीच्या नरेशांनी ह्या संयुक्त देशाची स्थापना केली. ५१ वर्षांनंतर पहिल्या महायुद्धानंतर ह्या देशाचे विघटन करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑस्ट्रिया-हंगेरी
या विषयातील रहस्ये उलगडा.