ऑस्कर पुरस्कार

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ऑस्कर पुरस्कार

ऑस्कर पुरस्कार अर्थात अकॅडमी पुरस्कार (इंग्लिश: Academy Awards) हे अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स या चलचित्र अकादमीमार्फत दिले जाणारे वार्षिक पुरस्कार आहेत. चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना गौरवण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. मेट्रो-गोल्डिन-मेयर स्टुडिओचे लुईस बी. मेयर यांनी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स अकादमीची स्थापना केली, तसेच ऑस्कर पुरस्कारांचीही सुरुवात केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →