ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव हे भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक विजेते खाशाबा जाधव यांचे पहिले व एकमेव चरित्र पुस्तक आहे. संजय दुधाणे हे या पुस्तकाचे लेखक आहेत. या पुस्तकाच्या 18 आवृत्या प्रकाशित झाल्या असून नॅशनल बुक ट्रस्टने हिंदी आवृत्ती प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा पुरस्कार या पुस्तकाला मिळाला आहे. या पुस्तकाचा महाराष्ट्र शासनाच्या बालभारतीच्या 9 वी व 6 वीच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव (पुस्तक)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.