सायकल शर्यत हा एक मैदानी खेळ आहे . या खेळात शारीरिक बाळाचा वापर अधिक केला जातो.
सायकल शर्यत हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १८९६मधील पहिल्या स्पर्धेपासून खेळवला जात आहे. ह्या स्पर्धेत एक रस्त्यावरील व पाच ट्रॅकवरील शर्यतींचे आयोजन केले गेले होते. महिलांची सायकल शर्यत १९८४ च्या ऑलिंपिक स्पर्धेपासून खेळवली जाऊ लागली.
सध्याच्या घडीला चार प्रकारच्या सायकल शर्यती ऑलिंपिकमध्ये घेतल्या जातात.
ट्रॅक सायकल शर्यत
पुरूष: ५ प्रकार, महिला: ५ प्रकार
रस्ता सायकल शर्यत
पुरूष: २ प्रकार, महिला: २ प्रकार
डोंगर सायकल शर्यत
पुरूष: १ प्रकार, महिला: १ प्रकार
बी.एम.एक्स. शर्यत
पुरूष: १ प्रकार, महिला: १ प्रकार
ऑलिंपिक खेळ सायकलिंग
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.