टेनिस हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १८९६-१९२४ व १९८८-चालू दरम्यान खेळवला गेला आहे. ह्या व्यतिरिक्त १९६८ व १९८४ सालच्या स्पर्धांमध्ये टेनिसचा एक प्रदर्शनीय खेळ म्हणून समावेश केला गेला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑलिंपिक खेळ टेनिस
या विषयातील रहस्ये उलगडा.