ऑल सोल्स डे किव्हा सर्व आत्मा दिवस हे ख्रिश्चन धर्मात साजरा करणारे एक सण आहे. हे २ नोव्हेंबर रोजी दर वर्षी साजरा केला जातो. ज्ञात आणि अज्ञात सर्व अत्म्च्या आठवणीत हा उत्सव साजरा केला जातो. हे तीन दिवसीय ऑलहॅलोटाईड उत्सवाचे शेवटच्या दिवस म्हणून साजरा केला जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑल सोल्स डे
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.