ऑब्रे फॉकनर

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

ऑब्रे फॉकनर

जॉर्ज ऑब्रे फॉकनर (१७ डिसेंबर, १८८१:दक्षिण आफ्रिका - १० सप्टेंबर, १९३०:लंडन, इंग्लंड) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९०२ ते १९२४ दरम्यान २५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →