ऑन्टॅरियो काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र कॅनेडैग्वा येथे आहे.
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१२,४५८ इतकी होती.
ऑन्टॅरियो काउंटीची रचना १७८९ मध्ये झाली. या काउंटीला जवळील लेक ऑन्टॅरियो या महासरोवराचे नाव दिलेले आहे.
ऑन्टॅरियो काउंटी रॉचेस्टर महानगरक्षेत्राचा भाग आहे.
ऑन्टॅरियो काउंटी (न्यू यॉर्क)
यामागील विज्ञान आणि इतिहास.