ऑक्टोबरफेस्ट

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

ऑक्टोबरफेस्ट

ऑक्टोबरफेस्ट (ɔktoːbɐˌfɛst) हा जर्मनी व जर्मनप्रभावित प्रदेशांमध्ये साजरा केला जाणारा उत्सव (व्होक्सफेस्ट) आहे. आहे. हा उत्सव दरवर्षी म्युन्शेन येथे आयोजित केला जातो, हा १६ ते १८ दिवसांचा उत्सव आहे जो सप्टेंबर महिन्याच्या मध्यापासून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या शनिवार-रविवार पर्यंत चालतो. जगभरातील ६० लाखांपेक्षा जास्त लोक प्रत्येक वर्षी कार्यक्रमाला उपस्थित राहतात. म्युन्शेन व आसपासच्या भागात याला विन्स असे म्हणले जाते. १८१० पासून ऑक्टोबरफेस्ट हे बव्हेरियाच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग मसजला जातो आहे. म्युन्शेनमध्ये सुरू झालेला हा उत्सव जगातील अनेक शहरांतून साजरा केला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →