ऐरावत

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

ऐरावत

ऐरावत ही एक पौराणिक संकल्पना आहे. समुद्रमंथनातून बाहेर आलेल्या हत्तीला ऐरावत असे म्हणले जाते.

ऐरावतला 'अभ्रमातंग', 'ऐरावण', 'अभ्रभूवल्लभ', 'श्वेतहस्ति', 'मल्लनाग', 'हस्तीमल्ल', 'सदादान', 'सुदामा', 'श्वेतकुंजर', 'गजाग्रणी' आणि 'नागमल्ल' अशी इतर अनेक नावे आहेत. '

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →