एस के एफ लिमिटेड(Svenska Kullagerfabriken) ही एक स्वीडन मधील कंपनी आहे. या कंपनीची स्थापना स्वेन विन्क्विस्ट यांनी १९०७ मध्ये केली. कंपनीचे मुख्यालय स्वीडन मध्ये गोथेनबर्ग शहरात आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एस.के.एफ. लिमिटेड
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!